Thursday, 6 October 2016

फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे

कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे
F1 - फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी
F5 - ब्रशचा आकार निवडण्यासाठी
F6 - रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी
F7 - Layers, Channels, Paths चा विभाग उघडण्यासाठी
F8 - Navigator, Info चा विभाग उघडण्यासाठी
F9 - Actions, History, Presets चा विभाग उघडण्यासाठी
Tab (Key) - सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद
करण्यासाठी
Shift + Tab (Key) - मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग
उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी
कि-बोर्डवरील शॉर्टकट बटणे
Ctrl + N - नविन फाईल सुरु करण्यासाठी
Ctrl + M - Curves विभाग उघडण्यासाठी
Ctrl + A - चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + D - एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी
Ctrl + J - चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट  लेअर म्हणजेच तसाच
दुसरा लेअर बनविण्यासाठी
Ctrl + K - Preferences विभाग उघडण्यासाठी
Ctrl + L - Levels Dialogue Box उघडण्यासाठी
Ctrl + F4 - चालू फाईल बंद करण्यासाठी
Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines चालू अथवा बंद
करण्यासाठी
Ctrl + Q - फोटोशॉप बंद करण्यासाठी
Ctrl + R - Rulers (फूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी
Ctrl + U - Hue/Saturation विभाग उघडण्यासाठी
Ctrl + O - फाइल उघडण्यासाठी
Ctrl + P - प्रिंट विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Z - शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी
Ctrl + Tab - एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर
करण्यासाठी
Ctrl + Shift + C - चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व
गोष्टी एकत्रीत कॉपी करण्यासाठी
Ctrl + C - कॉपी करण्यासाठी
Ctrl + H - फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी
Ctrl + Shift + ; - Snap (चिकटणे) विभाग चालू अथवा बंद
करण्यासाठी
Ctrl + X - कट (Cut) करण्यासाठी
Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker  विभाग उघडण्यासाठी
Ctrl + V - पेस्ट (Paste) करण्यासाठी
Ctrl + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी
Ctrl + Alt + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट
करण्यासाठी
Ctrl + T - Transform Tool विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + O - File Browser उघडण्यासाठी
Ctrl + Shift + P - फाईलचा Page Setup विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Shift + S - फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + K - Color Setting Preferences विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Shift + F - Fade Dialogue विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + N - नविन लेअर आणण्यासाठी
Ctrl + Shift + M - ImageReady सुरु करण्यासाठी
Ctrl + Shift + E - सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर
बनविण्यासाठी
Ctrl + Alt + Z - मागे जाण्यासाठी
Ctrl + Shift + - (वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान)
करण्यासाठी
Ctrl + Shift + + (अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे)
करण्यासाठी
Ctrl + Shift + Alt + N - नविन रिकामे लेअर आणण्यासाठी
Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Alt + ~(Tild Symbol) - चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ
जागा सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + Shift + I - सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा
सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + Alt + X - Extract विभाग उघडण्यासाठी
Shift + -/+ signs(on a layer) - लेअरचे निरनिराळे विभाग
बदलण्यासाठी
Shift + Ctrl + Z - पूढे जाण्यासाठी
फोटोशॉपमधिल टूलबारवरील शॉर्टकट बटणे
R (Key) - Blur Tool - अंधूक अथवा धुसर टूल
E (Key) - Eraser Tool - खोडण्याचा टूल
T (Key) - Horizontal Type Tool  - लिहिण्याचा टूल
Y (Key) - History Brush Tool - हिस्टरी ब्रश टूल
U (Key) - Line Tool - लाईन  टूल
I (Key) - Measure Tool - मेझ्यर (मोजमाप) टूल
O (Key) - Sponge Tool - स्पन्ज (रंग शोधणारा) टूल
P (Key) - Pen Tool - पेन  टूल
A (Key) - Direct Select Tool - सरळ सिलेक्ट  टूल
W (Key) - Magic Wand Tool - जादूची कांडी टूल
S (Key) - Clone Stamp Tool - क्लोन स्टॅम्प टूल
G (Key) - Gradient Stamp Tool - ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प टूल
H (Key) - Hand Tool - हॅन्ड (हात) टूल
J (Key) - Healing Stamp Tool - हिलिंग स्टॅम्प टूल
K (Key) - Slice Stamp Tool - स्लाईस स्टॅम्प  टूल
L (Key) - Polygonal Lasso Tool - पॉलिगॉनल लॅस्सो टूल
Z (Key) - Zoom Stamp Tool - झूम (भिंग) स्टॅम्प टूल
C (Key) - Crop Stamp Tool - क्रॉप स्टॅम्प  टूल
V (Key) - Move Tool - हलविण्याचा टूल
B (Key) - Brush Tool - ब्रश टूल
N (Key) - Notes Tool - नोंदी लिहिण्याचा टूल
M (Key) - Rectangular Marquee Tool - आयताकृती मार्की
: मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७ शॉर्टकटस
मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७ शॉर्टकटस
Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add
करता येते.
Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात.
Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो.
Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो.
Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो.
Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो.
Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो.
Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही
समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो.
Ctrl + K हायपरलिंक ओपन करता येते.
Ctrl + L सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ पेजच्या डाव्या बाजुला
आणता येतो.
Ctrl + M पॅराग्राफची Index सेट करता येते.
Ctrl + P एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो.
Ctrl + R सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या उजव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + U सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित करता येतो.
Ctrl + V कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट करता येतो.
Ctrl + X सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट करता येतो.
Ctrl + Z एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता येते.
Ctrl + Shift + L सिलेक्ट केलेल्या मजकुराला () देता येतात.
Ctrl + Shift + F सिलेक्ट केलेल्या मजकुराचा फाँट बदलता येतो.
Ctrl + Shift + > सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + ] सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + Shift + < सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकार कमी करता येतो.
Ctrl + [ सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर कमी करता येतो.
Ctrl + / + C पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते.
Ctrl + <Left arrow> एखादा शब्द पेजवरील डाव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + <Right arrow> ओळीतील एखादा शब्द पेजवरील उजव्या बाजुस सरकविता
येतो.
Ctrl + Del कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + Backspace कर्सरच्या डाव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + End ओळीच्या शेवटी कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Home ओळीच्या सुरुवातीला कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Spacebar हाईलाईट केलेला एखादा मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता
येतो.
Ctrl + 1 ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 2 ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 5 दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५ इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + Alt + 1 एखाद्या मजकुरासाठी heading1 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 2 एखाद्या मजकुरासाठी heading2 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 3 एखाद्या मजकुरासाठी heading3 ही style सेट करता येते.
Alt + Ctrl + F2 नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी
Ctrl + F1 टास्क पेन उघडण्यासाठी
Ctrl + F2 डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये बघता येते.
Ctrl + Shift +F12 डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी
F1 हेल्प हा पर्याय ओपन करणे.
F5 एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि GoTo हे पर्याय उघडणे.
F7 सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling & Grammer सुधारणे.
F12 एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या नावाने सेव्ह करता येते.
Shift + F7 थेसॉर्स हा पर्याय ओपन करता येतो.
Shift + F12 डॉक्युमेंट सेव्ह करता येते.
Shift + Insert Paste
Shift + Alt + D डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता येते.
Shift + Alt + T डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ आणता येते.
✍🏻
*"मी ही चुकू शकतो*
*हे एकदा मान्य केले की*
*पुष्कळसे वाद आणि*
*विरोध कमी होतात."*
*"भिकाऱ्याला भिक देणे ही सेवा आहे परंतु त्या भिकाऱ्यावर भीक मागायची वेळच येणार नाही अशी स्थिती व व्यवस्था निर्माण करणे म्हणजे परीवर्तन होय"*
अशी असते समाजसेवा आणि अस असते समाज परीवर्तन...
- *"विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबआंबेडकर"*✍📚🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Wednesday, 17 August 2016

*उचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय*

 *उचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय*  उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते.
उचकी रोखण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करतात. जसे पाणी पितात किंवा इतर उपाय करून पाहतात. आम्ही असे काही उपाय सांगणार आहेत, की त्याने उचकी छूमंतर होऊन जाईल. 
 साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.
लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.
हळूहळू जेवा : अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.
चॉकलेट पावडर : जेव्हाही उचकीच्या समस्या झाली तर तुम्ही चॉकलेट पावडर एक चमचा खा. ती खाल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते.
मीठाचे पाणी : थोडे मीठ पाण्यात टाकून घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते. माहिती सेवा गृप पेठवड़गाव
काळे मिरे : तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल
उलटे अंक मोजा : जाणकारांनुसार उलटे अंक मोजल्याने अचानक त्या व्यक्तीला घाबरविल्यास त्याची उचकी जाते. उलटे अंक १०० ते १ असे माजावे.
टॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.

Tuesday, 16 August 2016

निरोगी राहण्याचे उपाय

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*,
----------------------------------------------
) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर .३० ते .००

*१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि निरोगी राहण्याचा अनुभव घेवु*
*१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि निरोगी राहण्याचा अनुभव घेवु*
****************************
*प्रामुख्याने शरीरात तिन प्रकारचे दोष असतात*
) वात ) पित्त ) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच आयुर्वेद म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
*आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

यावेळेत उठावे.
) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे - ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)
) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातः विधि करुन घ्यावा.
) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी . किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात
) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.
) सकाळी .३० ते .३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.
) जेवणाच्या अगोदर ४५मिनीट आणि जेवणानंतर तासाने पाणी प्यावे.जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.
) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या, आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तुप हळद टाकुन प्या.
) नेहमी पाणी पिताना हळुवार खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.
(शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )
१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनिट वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीट झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३तास झोपु नये शतपावली करावी.
११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये काहीही खावु नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय .
१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.
१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले
१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
फिल्टर तेलच वापरा (रिफाईंड तेल विष आहे)
१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)
१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.
१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)
१८) कमीत कमी ते तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.
१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.
२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच
२१) रोज चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा
२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके सांधे चांगले राहतील
२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस,कोकम सरबत,आवळा रस, लिंबु सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.
२४) भारतीय पोशाख घाला तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. शक्यतो पांढराच असावा.
२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
लघवीला आली की थांबवु नये, बसुनच लघवी करावी, अश्रु बाहेर येवु द्यावेत, वीर्याला थांबवु नये. रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी ,अपानवायु आला की तसाच बाहेर येऊ द्यावा, संडास आली की थांबवु नये,
२६) कफ कधीच गिळु नये.
👆👆👆👆👆👆👆
*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगु शकतो*.
*स्वदेशीचा वापर करा*
*प्रामुख्याने शरीरात तिन प्रकारचे दोष असतात*
) वात ) पित्त ) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच आयुर्वेद म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
*आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?
*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*,
----------------------------------------------
) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर .३० ते .०० यावेळेत उठावे.