Thursday, 24 November 2016

**************************
अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय,
====================

ओव्याचे वानस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे.
यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते.

1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल.

2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि रोग्याला याचे 3 ग्राम मिश्रण कोमट पाण्यात टाकून द्या. 4-5 दिवसात तुम्हाला आराम मिळेल.

3. पोटात जंत झाले असतील तर काळ्या मीठासोबत ओवा खाल्याने फायदा होतो.

4. लीव्हरमध्ये प्रॉब्लम असेल तर 3 ग्राम ओवा आणि अर्धा ग्राम मीठ खाल्ल्यानंतर आराम मिळतो.

5. पोटात गॅस झाल्यावर हळद, ओवा आणि चिमुटभर काळे मीठ घ्या यामुळे खुप लवकर आराम मिळेल.

6. किडनी स्टोनची समस्या असेल तर 5 ग्राम शाही जीरे पाण्यासोबत सेवन करा. असे तुम्ही नियमित 5 दिवस करा तुमची किडनी स्टोनची समस्या दूर होईल. यानंतर कधीच ही समस्या निर्माण होणार नाही.

7. तोंडले, ओवा, अदरक आणि कापूर समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे एका कोरड्या कापडात घेऊन थोडेसे गरम करा. आता सुज आलेल्या भागावर याने हळुहळू शेका. तुमची सूज दूर होईल.

8. एखाद्या दारु पिणा-या व्यक्तीची सवय सोडवायची असेल तर त्याला दिवसातुन प्रत्येक तासाला चिमुटभर ओवा चावायला द्या. त्यांची दारु पिण्याची सवय खुप लवकर मोडेल.

9. ओवा भाजून बारीक करुन घ्या. आठवड्यातुन 2-3 वेळा या मिश्रणाने दात स्वच्छ करा. तुमचे दात मजबूत आणि चमकदार होतील. दातात वेदना झाल्यास ओवा पाण्यात उकळून पाणी कोमट करा. या पाण्याने गुळण्या करा दातदुखी दूर होईल.

10. डोके दुखत असल्यात ओव्याची पावडर तयार करा आणि ही पावडर खोब-याच्या तेलात मिसळून कपाळावर लावा. डोके दुखी दूर होईल.

11. ओवा कापडात गुंडाळून घ्या आणि रात्री उशा जवळ ठेवा. असे केल्याने दमा, सर्दी, खोकला असलेल्या आजारी लोकांना रात्री श्वास घेण्यास अडचण येणार नाही. चांगली झोप येईल.

12. दम्याच्या रोग्यांना ओवा आणि लवंग यांच्या समान मात्रेचे मिश्रण नियमित दिल्याने त्यांना फायदा होतो.

13. अदरकच्या रसामध्ये ओव्याची पावडर टाकून सेवन केल्याने खोकला तात्काळ दूर होतो.

14. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन एका कापडात बांधा आणि त्याचा वास घ्या. आराम मिळेल.

15. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याला पानात चावून खा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळतो. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि वेदना कमी होतात.

16. भाजलेला 1 ग्राम ओवा पानात टाकून चावा, असे केल्याने अपचनापासुन तात्काळ आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी थोडासा ओवा चावा आणि यानंतर पाणी पिऊन सेवन करा.

17. गळ्यात खरखर असेल तर ओवा आणि बोराची पाणे एकत्र उकळा आणि ते पाणी गाळून प्या.

18. ओवा, चिंचुके आणि गुळ हे समान प्रमाणात घ्या आणि तुपात चांगल्या प्रकारे भाजून घ्या. नपुंसकतेने त्रस्त असलेल्या व्यक्तीला हे नियमित थोड्या प्रमाणात दिल्यास फायदा होतो. हे मिश्रण पौरुषत्त्व वाढवण्यासोबतच शुक्राणुंची संख्या वाढवण्यात मदत करते.

19. अॅसिडीटीची समस्या असेल तर थोडा ओवा आणि जीरा एकत्र भाजून घ्या. यानंतर हे पाण्यात उकळून घ्या आणि गाळुन घ्या. या गाळलेल्या पाण्यात साखर टाकून प्या, अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

20. कॉलरा झाल्यावर कपूर ओवा एकत्र करुन खाल्ल्याने आराम मिळेल.

21. झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्राम ओवा पाण्यासोबत सेवन करा. असे केल्याने चांगल्या प्रकारे झोप येईल.

22. खाज येत असेल किंवा चटका बसला असेल तर त्या ठिकाणी ओव्याची पावडर लावा. 4 ते 5 तास ते तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला खुप फायदा होईल.

23. तोंडाचा दुर्गंध येत असेल किंवा तोंड आले असेल तर रात्री ओव्याचे सेवन करा, तुमची अडचण दूर होईल.

24. कानात वेदना होत असतील तर ओव्याच्या तेलाचा वापर करा वेदना दूर होतील.

Sunday, 20 November 2016

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे..
* गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.
* रोज दुध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.
* शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं..
गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.
* लठ्ठपणा नियंत्रणात..
गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.
* पोटाचे विकार होतात दूर..
गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.
* सांधेदुखी वर उपाय..
गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.
* त्वचा होते मुलायम..
गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.
* थकवा होतो कमी..
कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज ३ चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.
डॉ. देवेंद्र रासकर, निसर्गोपचार तज्ञ
सुप्रभात copy paste ......👏😊

Saturday, 19 November 2016

आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट .मोबाईल द्वारे vdo मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच .vdo तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
 ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या vdo तयार झाला झाला.
*All d best* 👍करा तयार video....