*उचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय* उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा
एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर
डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही
येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड
होऊ जाते.
उचकी रोखण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करतात. जसे पाणी पितात किंवा इतर उपाय करून पाहतात. आम्ही असे काही उपाय सांगणार आहेत, की त्याने उचकी छूमंतर होऊन जाईल.
साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.
लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.
हळूहळू जेवा : अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.
चॉकलेट पावडर : जेव्हाही उचकीच्या समस्या झाली तर तुम्ही चॉकलेट पावडर एक चमचा खा. ती खाल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते.
मीठाचे पाणी : थोडे मीठ पाण्यात टाकून घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते. माहिती सेवा गृप पेठवड़गाव
काळे मिरे : तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल
उलटे अंक मोजा : जाणकारांनुसार उलटे अंक मोजल्याने अचानक त्या व्यक्तीला घाबरविल्यास त्याची उचकी जाते. उलटे अंक १०० ते १ असे माजावे.
टॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.